श्री लाभ एंटरप्रायझेसमध्ये आपले स्वागत आहे

about image

श्री लाभ इंटरप्राईजेस- आमच्याबद्दल (About Us)

श्री लाभ इंटरप्राईजेस हे २०१७ पासून पूजा साहित्य मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेलिंग क्षेत्रात अत्यंत विश्वासाने कार्यरत आहे. आमची कंपनी पूर्णपणे GST नोंदणीकृत (Registered) असून कायदेशीर आणि पारदर्शक व्यवसायासाठी कटिबद्ध आहे. ​उत्पादनांची उत्कृष्ट गुणवत्ता आणि बाजारातील वाढती मागणी यांमुळे, प्रत्येक महिलेला हक्काचा रोजगार मिळवून देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. याच हेतूने आम्ही "VIP QUEEN" 👑 ची सुरुवात केली आहे. याद्वारे महिलांना फक्त एकच व्यवसाय नाही, तर त्यासोबत ऑनलाइन शॉपी आणि अनेक व्यवसाय हब (Business Hub) उपलब्ध करून दिले जातात. म्हणजेच संपूर्ण भारतातील महिलांना घरबसल्या एकाच छताखाली अनेक प्रकारचे व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. ​🎯 आमचे सर्वात मोठे यश: आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की, आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त महिला आमच्यासोबत जोडून अत्यंत यशस्वीरीत्या काम करत आहेत आणि स्वतःची एक नवी ओळख निर्माण करत आहेत. ​महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, प्रगती आणि समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही भविष्यातही असेच अविरत प्रयत्न करत राहू.

Read More

Gallery Slider

Latest Updates

आजच आमच्याशी संपर्क साधा

नोंदणी करा, WhatsApp वर संपर्क करा किंवा QR Code स्कॅन करा

चौकशी फॉर्म

QR Code Scan करा

नोंदणी व अधिक माहितीसाठी

"यशस्वी महिला मंच"